Thursday, July 17, 2008

देवा याही देशात त्सुनामी आण !

देवा याही देशात त्सुनामी आण !
जीथे स्वार्थाची झाडे उगाव्लित
जीथे मानसातिल माणुसकी हर्वलीय
जीथे पैस्यावर माणसाची विक्री चाललीय
देवा जीथे नेते झालेत नादान!
देवा याही देशात त्सुनामी आण !

जीथे माणूस माणसाचा मृत्यु ठरतोय
जीथे एकाला दुःख देऊन दूसरा सुख भोगतोय
पैश्याच्या बलावर जीथे निरपराधी दोषी ठरतोय आणि
अपराधी मात्र सुख्रुपपने बाहेर पडतोय
देवा जीथे देशाबद्दल कुठेच राहिला नाही आदर अभिमान !
देवा याही देशात त्सुनामी आण !

जीथे न्यायदेवता आंध्ली झालीय आणि
कायदाच लाबादान्चा फायदा होउन बसलाय
जीथे शिष्टाचाराचा अंत होउन भ्रष्टाचार मातलाय
आणि पोटासाठी गरीब लाचार झालाय!
देवा याही देशात त्सुनामी आण !


जीथे तुझ्या नावाने तुझ्यासमोर बनवाबनवी चाललीय
जीथे लबाड साधू फकिरानी तुझे रूप धारण केलय
जीथे तुझ्यासाठी प्रानीमात्रंचा व्यर्थ बलि दिला जातोय
आणि तुझा नैवेद तो स्वार्थी माणूसच खातोय
देवा जीथे भटजी साधुना आलय उधाण !
देवा याही देशात त्सुनामी आण !
देवा याही देशात त्सुनामी आण !!

Monday, July 14, 2008

तू येशील म्हणुन........!



तू येशील म्हणुन........!

त्या स्थितप्रद्न्य पाषानावर एकटाच बसलेला

पक्षी बोलत असतानाही मी त्यांच्याशी अबोला धरला

कारण मला तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या

फक्त तुझ्याशी......

तू येशील म्हणुन .........!

Saturday, July 12, 2008

तो





वैशाख महीना कधीच सरला होता
तरीही
त्याचा मागमुस नव्हता
रख्रखते उन, पेटलेला सूर्य
ज़लत
होता आणि जाळत होता,
पृथ्वीवर
आगीचा वर्षाव करत

झाडे होर्पलू लागली.......
अशक्त
पक्ष्यानी घर्त्यात्च अन्थारुने टाकली ...
आसवे
डोळ्यातच सुकू लागली ...... आणि .......
....... तितक्यात .... तो आला ....
त्याने
फक्त गद्ग्दात केला ...

विज़ा
चमकू लागल्या,
वारा
सैरभैर धाऊ लागला,
आगीची
जागा टपोर्या थेम्बानी घेतली,
होर्पललेली
झाडे जोमाने नाचू लागली,
थकलेल्या पक्ष्यानी घर्त्यातुन हाक दीली
आणि
सुकनारी आसवे हर्षाने नयनान्तुनी गालावर ओघालली
मातीने
सुगंधाची उधलन केलि ...
चिमणी
बालके नाचन्या गाण्यात दंग झाली ...
सारी
पृथ्वी आनंदाने न्हौऊन निघाली॥

खल्खालात्या झर्याने कदेकपर्यातुनी वाट शोधली
नदी
, नाल्यानी तर एकच गर्दी केलि
पाण्यासाठी आता जागेची उणीव भासु लागली ....
आता
मात्र "त्याना " चिंता वाटू लागली
आधी
तो बरसत नव्हता
आता मात्र थाम्बत नव्हता
तो
रडत होता आणि त्यानाही र्डावत होता ......

झाडे
गर्ठुन स्तब्ध उभी होती
पक्षी
घरट्यात कुद्कुदत होते आणि ........ माणूस.....
माणूस
मात्र थरथरत उदास मनाने शुन्य नज़रेने त्याच्याकडे पाहात होता ....
त्याने
मुद्दामहून एक कटाक्ष खाली पृथ्वीवर टाकला
आणि
तोच बावरुन गेला

सारेच हिर्मुस्लेले दिसत होते
झाड नाचत नव्हती पक्षी गात नव्हते
काय झाले त्यालाच कळत नव्हते
येन्याधि
ही सारे रडत होते आणि आताही तेच!
तो
पूर्णपणे गोंध्लुन गेला होता हलू हलू तो शांत झाला आणि दूर दूर जाऊ लागला....
पण
जाता जाता तो स्वताशिच पुटपुटला, "असा कसा हा माणूस निघाला?"

--सुहास--

Friday, July 11, 2008

तुझ्यासाठी थाम्ब्लेला असतो ......


नज़रेत नज़र भिडवून तुझ्या
मीच
माझा हरवून जातो
रेखीव
निल्याशार डोळ्यांत तुझ्या
मी
मलाच पहात राहतो
एकटाच
उदास मनाने
त्या
दर्याकिनारी बसून
तू
येशील म्हणुन सजने,
तुझ्यासाठी
थाम्ब्लेला असतो...

इथे भयाण मृत्यूचे !




इथे मृत्युही टापून बसलाय .......हिंस्र...स्वापदासारखा....स्तब्ध ....
भक्श्य दिसताच.......... झड़प
घालणारा.......

इथे वखवखलेल्य वास्न्येच्या नज़रा येतात
मृत्यूचे रूप घेउन आणि ....... करतात
नुकत्याच
उगवलेल्या नाज़ुक कलीच्या
पाक्ल्यांचा
चोलामोला ...... बेधुन्दपने......

कधी
कधी इथे मृत्यु येतो ...
भरधाव
धाव्नार्या रेल्वेच्या रूपाने....
आणि
क्शनार्धात करतो
बेसावध
जिवाच्या ... ..शरीराचा चुराडा ....... निर्दयपणे .....

तर
कधी .... इथे रक्शकच बनतात भक्शक
गिलंकृत करणार्या अजगारासारखे ...
दिन्दुबल्यान्वर
करतात .....
अन्याय
, अत्याचार........ ज़बर्दस्तिने ...

कधी
कधी मृत्यु येतो ....
चोर
दरोदेखोरांचे रूप घेउन .....
पुरेपुर लूबादून्ही .....
करतो
खून चाकुच्या धारदार ...... पात्याने

म्हणुन म्हणतो....... हे मानवा आता तरी जागा हो ......कारण .....
इथे
आहे भयाण मृत्यूचे !!
इथे
आहे भयाण मृत्यूचे !!!
--सुहास--

Friday, July 4, 2008

अश्रु










मी
पाहीलेत एकदा
अश्रु
ही रडताना...
वेड्या
! हे विश्वच दुखमय
बोललेत
ते धर्तीवर पडताना.

कधी कधी तो असाच येतो
बेसुमार
बर्स्नारा
डोळ्यांतील
आसवांना
स्वताचे
अस्तित्वा देणारा.

ती आहेच तशी
रिमझिमत्या
वर्शेसारखी उसतीच झिर्पुन जाणारी
कोरड्या
धरतीला
नुसतीच
स्पर्शुन जाणारी.

त्सुनामी ग्रास्ताना
मी
काहीच नाही दिले
पण
निरोप घेताना
दोन
आश्रू मी ढालाले।

येताना ते त्याचे होते
दुखात
ही ते त्याचे होते
जाताना
ते इतरांचे होते
त्याचे
मातृ काहीच नव्हते
असे
ते अश्रु होते

दुखाच्या चक्रात गर्गार्ताना
त्याच्यासह
सारेच दूर गेले
अश्यावेली
माझ्या
अश्रुनिच
मला जवळ केले.

सुहास

Thursday, July 3, 2008

घे भरारी .......!!!






कोसलती
जरी विघ्नांच्या सरीवर सरी

तरी उत्तुंग धेयासाठी पाखरा घे तू उंच भरारी

आली जरी तूफान वादले अन गिलान्कृत करणार्या उग्र भयानक लहरी
तरी उत्तुंग धेयासाठी पाखरा घे तू उंच भरारी

झाली जरी तूफान वृष्टि अन पडली थंडी गोठाव्नारी
तरी उत्तुंग धेयासाठी पाखरा घे तू उंच भरारी

आले जरी श्वास गुदमरत अन आले यमदूत दारी
तरी उत्तुंग धेयासाठी पाखरा घे तू उंच भरारी

-सुहास-