कोसलती जरी विघ्नांच्या सरीवर सरी
तरी उत्तुंग धेयासाठी पाखरा घे तू उंच भरारी
आली जरी तूफान वादले अन गिलान्कृत करणार्या उग्र भयानक लहरी
तरी उत्तुंग धेयासाठी पाखरा घे तू उंच भरारी
झाली जरी तूफान वृष्टि अन पडली थंडी गोठाव्नारी
तरी उत्तुंग धेयासाठी पाखरा घे तू उंच भरारी
आले जरी श्वास गुदमरत अन आले यमदूत दारी
तरी उत्तुंग धेयासाठी पाखरा घे तू उंच भरारी
-सुहास-
1 comment:
ekdum mast poem....................
Post a Comment