Friday, July 11, 2008

इथे भयाण मृत्यूचे !




इथे मृत्युही टापून बसलाय .......हिंस्र...स्वापदासारखा....स्तब्ध ....
भक्श्य दिसताच.......... झड़प
घालणारा.......

इथे वखवखलेल्य वास्न्येच्या नज़रा येतात
मृत्यूचे रूप घेउन आणि ....... करतात
नुकत्याच
उगवलेल्या नाज़ुक कलीच्या
पाक्ल्यांचा
चोलामोला ...... बेधुन्दपने......

कधी
कधी इथे मृत्यु येतो ...
भरधाव
धाव्नार्या रेल्वेच्या रूपाने....
आणि
क्शनार्धात करतो
बेसावध
जिवाच्या ... ..शरीराचा चुराडा ....... निर्दयपणे .....

तर
कधी .... इथे रक्शकच बनतात भक्शक
गिलंकृत करणार्या अजगारासारखे ...
दिन्दुबल्यान्वर
करतात .....
अन्याय
, अत्याचार........ ज़बर्दस्तिने ...

कधी
कधी मृत्यु येतो ....
चोर
दरोदेखोरांचे रूप घेउन .....
पुरेपुर लूबादून्ही .....
करतो
खून चाकुच्या धारदार ...... पात्याने

म्हणुन म्हणतो....... हे मानवा आता तरी जागा हो ......कारण .....
इथे
आहे भयाण मृत्यूचे !!
इथे
आहे भयाण मृत्यूचे !!!
--सुहास--

No comments: