Thursday, July 17, 2008

देवा याही देशात त्सुनामी आण !

देवा याही देशात त्सुनामी आण !
जीथे स्वार्थाची झाडे उगाव्लित
जीथे मानसातिल माणुसकी हर्वलीय
जीथे पैस्यावर माणसाची विक्री चाललीय
देवा जीथे नेते झालेत नादान!
देवा याही देशात त्सुनामी आण !

जीथे माणूस माणसाचा मृत्यु ठरतोय
जीथे एकाला दुःख देऊन दूसरा सुख भोगतोय
पैश्याच्या बलावर जीथे निरपराधी दोषी ठरतोय आणि
अपराधी मात्र सुख्रुपपने बाहेर पडतोय
देवा जीथे देशाबद्दल कुठेच राहिला नाही आदर अभिमान !
देवा याही देशात त्सुनामी आण !

जीथे न्यायदेवता आंध्ली झालीय आणि
कायदाच लाबादान्चा फायदा होउन बसलाय
जीथे शिष्टाचाराचा अंत होउन भ्रष्टाचार मातलाय
आणि पोटासाठी गरीब लाचार झालाय!
देवा याही देशात त्सुनामी आण !


जीथे तुझ्या नावाने तुझ्यासमोर बनवाबनवी चाललीय
जीथे लबाड साधू फकिरानी तुझे रूप धारण केलय
जीथे तुझ्यासाठी प्रानीमात्रंचा व्यर्थ बलि दिला जातोय
आणि तुझा नैवेद तो स्वार्थी माणूसच खातोय
देवा जीथे भटजी साधुना आलय उधाण !
देवा याही देशात त्सुनामी आण !
देवा याही देशात त्सुनामी आण !!

No comments: