Friday, July 4, 2008

अश्रु










मी
पाहीलेत एकदा
अश्रु
ही रडताना...
वेड्या
! हे विश्वच दुखमय
बोललेत
ते धर्तीवर पडताना.

कधी कधी तो असाच येतो
बेसुमार
बर्स्नारा
डोळ्यांतील
आसवांना
स्वताचे
अस्तित्वा देणारा.

ती आहेच तशी
रिमझिमत्या
वर्शेसारखी उसतीच झिर्पुन जाणारी
कोरड्या
धरतीला
नुसतीच
स्पर्शुन जाणारी.

त्सुनामी ग्रास्ताना
मी
काहीच नाही दिले
पण
निरोप घेताना
दोन
आश्रू मी ढालाले।

येताना ते त्याचे होते
दुखात
ही ते त्याचे होते
जाताना
ते इतरांचे होते
त्याचे
मातृ काहीच नव्हते
असे
ते अश्रु होते

दुखाच्या चक्रात गर्गार्ताना
त्याच्यासह
सारेच दूर गेले
अश्यावेली
माझ्या
अश्रुनिच
मला जवळ केले.

सुहास

1 comment:

Unknown said...

amazing yaar
keep it up
al th best